🌟यावेळी चर्चमध्ये क्रिसमस ट्री सजवण्यात आला होता आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती🌟
चर्चमध्ये क्रिसमस ट्री सजवण्यात आला होता आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत समाजबांधव उत्साहाने या मध्ये सहभाग घेतला यावेळी नगरसेवक सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राजेद्र आल्लाड, सॅमसन,जेम्स पाडोळे विंकी आल्लाड, रवी पाडोळे, एस मस्के,साहेबराव पिल्लेवाड , वर्षा पाडोळे, सुधा सुनकुरे ,जाॅन्स कुरकुरी,बेजेंमीन कुरकुरी,साई लिमलु,जय तिमंथी ,अंशीकां लिमलु, सिड्रेंला वाघमारे ,आशिष खरे ,साक्षी खरे ,डेव्हिड जेम्स सहभागी झाले होते चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले आणि नृत्य, नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.
🌟दयासागर संघटनेच्या वतीने मागील सत्तावीस वर्षा पासुन पुर्णा रेल्वे स्थानक परिसरात गोरगरिब जनतेस अन्नदान :-
या पुर्णेतील मेथेडिस्ट चर्च तर्फे दयासागर या संघटनेच्या वतीने मागील सत्तावीस वर्षा पासुन पुर्णा ज.रेल्वे स्थानक परिसरात गोरगरिब जनतेस अन्नदान केले जाते आज ही ख्रिसमस नाताळ दिनानिमित्त अन्नदान केले गेले यामध्ये प्रामुख्याने नारायण कदम ,लुई जोसेफ, राजु श्रीसुंदर, ,नामदेव ,आदि सह अनेकांनी सहभाग घेतला.


0 टिप्पण्या